प्रशासन

दिनांक ३१/३/२०१३ रोजी संस्थेच्या जुन्या मॅनेजींगबोर्डाची मुदत संपल्यामूळे दिनांक  १/४/२०१३ ते दिनांक ३१/३/२०१७ याकालावधीसाठी  संस्थेच्या नव्या मॅनेजींगबोर्डाची निवड्णूक/नामनियुक्ती प्रक्रीया पूर्ण झालेलीअसुन दिनांक १/४/२०१३ पासून नव्या मॅनेजींगबोर्डाने कार्यभार स्विकारलेला आहे

श्री. आनंदराव सी. चव्हाण  :अध्यक्ष

श्री. विकास मो. देसाई टोपीवाले  : सदस्य

कु. जान्हवी सी. देसाई टोपीवाले  :सदस्य

श्री. प्रकाश गं. प्रभू : सचिव

श्री. अविनाश वि. आजगावकर : पेट्रन प्रवर्ग

श्री. शरद म. परुळेकर : पेट्रन प्रवर्ग

श्री. गुरुनाथ व. सामंत : वंशपरंपरागत प्रवर्ग

श्री. दिगंबर व. सामंत : वंशपरंपरागत प्रवर्ग

श्री. सुदेश ब. मयेकर : सामान्य तहहयात प्रवर्ग

श्री. विजय प्र. कामत : सामान्य तहहयात प्रवर्ग

श्री. मिलिंंद रा. अवसरे  : मुख्याध्यापक, टोपीवाला हायस्कूल, मालवण

सौ. सुवर्णलता का. मांंजरेकर  : मुख्याध्यापिका, टोपीवाला प्राथमिक शाळा , मालवण

सौ. मेघना सं. जोशी : मुख्याध्यापिका, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण

श्री. रघुनाथ द. शेवडे  : सदस्य

श्री. अरविंद स. परुळेकर : सदस्य