दिनांक ३१/३/२०१३ रोजी संस्थेच्या जुन्या मॅनेजींगबोर्डाची मुदत संपल्यामूळे दिनांक १/४/२०१३ ते दिनांक ३१/३/२०१७ याकालावधीसाठी संस्थेच्या नव्या मॅनेजींगबोर्डाची निवड्णूक/नामनियुक्ती प्रक्रीया पूर्ण झालेलीअसुन दिनांक १/४/२०१३ पासून नव्या मॅनेजींगबोर्डाने कार्यभार स्विकारलेला आहे
श्री. आनंदराव सी. चव्हाण :अध्यक्ष
श्री. विकास मो. देसाई टोपीवाले : सदस्य
कु. जान्हवी सी. देसाई टोपीवाले :सदस्य
श्री. प्रकाश गं. प्रभू : सचिव
श्री. अविनाश वि. आजगावकर : पेट्रन प्रवर्ग
श्री. शरद म. परुळेकर : पेट्रन प्रवर्ग
श्री. गुरुनाथ व. सामंत : वंशपरंपरागत प्रवर्ग
श्री. दिगंबर व. सामंत : वंशपरंपरागत प्रवर्ग
श्री. सुदेश ब. मयेकर : सामान्य तहहयात प्रवर्ग
श्री. विजय प्र. कामत : सामान्य तहहयात प्रवर्ग
श्री. मिलिंंद रा. अवसरे : मुख्याध्यापक, टोपीवाला हायस्कूल, मालवण
सौ. सुवर्णलता का. मांंजरेकर : मुख्याध्यापिका, टोपीवाला प्राथमिक शाळा , मालवण
सौ. मेघना सं. जोशी : मुख्याध्यापिका, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, मालवण
श्री. रघुनाथ द. शेवडे : सदस्य
श्री. अरविंद स. परुळेकर : सदस्य